नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच निसर्गाचे रौद्र रूप दिसले. तीन देशात जमीन हादरली. तिबेटसह नेपाळ आणि सिक्कीममध्ये 7.1 तीव्रतेच्या भूकंपाचे हादरे बसलेत. लोकांनी जीव मुठीत घेत पळापळ केली. आज सकाळीच भूकंपाचे हादरे जाणवल्याने अनेकांची साखर झोप उडालीये. कुटुंब कबिल्यासह अनेक जण रस्त्यावर आले असून, सकाळी 6.40 वाजताच्या सुमारास हा भूकंप जाणवला. 5-10 सेकंदापर्यंत जमीनखाली हादरे जाणवले. त्यानंतर मंगळवारी सकाळी तीन देशात या भूकंपाने जनतेला भयभीत केले. भूकंपाचे केंद्र हे तिबेटमध्ये होते. त्याची तीव्रता रिश्टेर स्केलवर 7.1 इतकी नोंदवली गेली
A 7.1 magnitude earthquake jolted Tibet, Nepal, and Sikkim early Tuesday morning, causing panic as tremors were felt for 5-10 seconds. The epicenter was located in Tibet, but its intensity affected nearby regions. Residents rushed into the streets at around 6:40 AM, fearing aftershocks. Experts highlight that Nepal’s frequent seismic activity is due to its location on the Indian-Eurasian tectonic plate boundary. Authorities urge the public to follow safety measures like “Drop, Cover, and Hold On” during earthquakes. The growing frequency of quakes raises concerns about infrastructure and preparedness in the region.