जगभरात प्रसिद्ध असलेल्या तसेच पुण्याच्या तुळशी बागेतल्या शेकडो वर्ष जुन्या अश्या प्रभू श्री राम मंदिराचा नेमका इतिहास काय? मंदिराची स्थापना कधी झाली ? या मंदिराची स्थापना कोणी केली ? अशा अनेक प्रश्नांचे उत्तर जाणून घेऊयात या मंदिराचे विश्वस्त भरत तुळशीबागवाले यांच्याकडून…
What is the exact history of the world famous and hundreds of years old Lord Shri Ram temple in Pune’s Tulsi Bagh? When was the temple established? Who established this temple? Let’s find out the answers to many such questions from Bharat Tulsi Baghwale, the trustee of this temple…





