अयोध्येच्या प्रभु श्री राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या वर्षपूर्तीच्या औचित्य साधून, कसब्याचे आमदार हेमंत रासने यांनी पुण्यात प्रभू श्री रामाची आरती केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नेमके ते काय म्हणाले आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून..
On the occasion of the one-year anniversary of the construction of the Lord Shri Ram temple in Ayodhya, Kasabya MLA Hemant Rasane performed the aarti of Lord Shri Ram in Pune. After this, he interacted with the media. Let’s see what exactly he said through this video.





