बुलढाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुलढाण्यात टक्कल पडण्याची साथ आल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे. केस गळती किंवा टक्कल पडणे या समस्येमुळं महिला, तरुण असो की मध्यम वयाचे नागरिकही त्रस्त आहेत. मात्र, राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात एक भलताच प्रकार समोर आला आहे. शेगाव तालुक्यात केस गळतीची साथ आलीये असं म्हणणं वावगं ठरणार नाही. तालुक्यातील नागरिकांना अचानक टक्कल पडत असल्याने गावात भीतीचे वातावरण पसरलं आहे. टक्कल पाडण्यामागचं नेमकं कारण काय? नागरिकांचं या वर काय म्हणणं आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून.
A shocking incident has come to light in Buldhana. A strange incident of baldness has come to light in Buldhana. Women, young people and middle-aged citizens are suffering from the problem of hair loss or baldness. However, a very different incident has come to light in Buldhana district of the state. It would not be an exaggeration to say that hair loss has come to light in Shegaon taluka. As the citizens of the taluka are suddenly going bald, an atmosphere of fear has spread in the village. What is the real reason behind baldness? Let’s find out what the citizens have to say about this through this video.