“शिंदेंच्या शिवसेनेकडून खासदारकीची ऑफर आली होती तसेच भारतीय जनता पार्टीकडून राज्यपाल पदाची ऑफर आली होती”, असा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्यांच्या या विधानानंतर आता शिंदेसेनेचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीवेळी चंद्रकांत खैरे यांना खासदारकीची ऑफर दिली होती, कारण आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा होता असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
“Shinde had received an offer of MP from Shiv Sena and also an offer of Governor’s post from Bharatiya Janata Party”, Chandrakant Khaire had made a secret revelation. After his statement, now Shinde Sena leader and minister Sanjay Shirsath has given a clarification on this. During the Lok Sabha elections, Chandrakant Khaire was offered MP because we wanted to grow our party, Sanjay Shirsath has said





