गेल्या 19 वर्षापासून, विद्रोही साहित्य संमेलनाची परंपरा महाराष्ट्रात राबवली जात आहे. अमानवीय रूढिवादी विचार धारेच्या विरोधात, परिवर्तनवादी चळवळीतील समविचारी लेखक, साहित्यिक, कवी, विचारवंत, तज्ञांनी मिळून जे साहित्य निर्माण केले. त्याला दिशा देण्याचे काम विद्रोही साहित्य संमेलन करत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तोडीस तोड देणारे हे साहित्य संमेलन. गेल्या 19 वर्षा पासून अखंडित पणे, राज्यासह देशाच्या विविध जिल्ह्यात भरवले जाते… ज्येष्ठ विचारवंत प्रतिमा परदेशी यांनी प्राईमटाईम महाराष्ट्रवर सविस्तर माहिती दिली आहे पाहुया
For the past 19 years, the tradition of Vidrohi Sahitya Sammelan has been implemented in Maharashtra. Against the inhuman conservative ideology, the literature created by like-minded writers, literary figures, poets, thinkers, and experts in the revolutionary movement. Vidrohi Sahitya Sammelan is working to give direction to it. This literary conference, which is a counter to the All India Marathi Sahitya Sammelan, has been held continuously in various districts of the country including the state for the past 19 years… Let’s see what senior thinker Pratima Pardeshi has given detailed information on PrimeTime Maharashtra.


