“जे देहाला ते देवाला” वाढत्या थंडीमुळे Sarasbagh गणपतीला लोकरीच्या स्वेटरचा पेहराव | Pune | Ganpati

1 year ago 0 2

गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात थंडीचा वाढता पारा जाणवत आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून पुणे शहरात थंडीचा पारा वाढला असल्याने पुण्यातील सारसबाग येथील सिद्धिविनायक गणपतीला मंदिर संस्थानाकडून लोकरीचे स्वेटर शाल आणि कान टोपी याचा पेहराव केला जात आहे. आणि हेच पाहण्यासाठी पुणेकर नागरिक संध्याकाळच्या वेळेस गर्दी करत आहे. मात्र हा पेहराव किती वर्षांपासून केला जातो त्याच बरोबर नेमकं याचं वैशिष्ट्य काय आणि याची संकल्पना काय ही माहिती मंदिराचे विश्वस्त जगन्नाथ लडकत यांनी दिली आहे.

Pune has been feeling the increasing cold for the past several days. Since the temperature has increased in Pune city for the past two to three days, the Siddhivinayak Ganpati at Sarasbagh in Pune is being dressed in a woolen sweater, shawl and ear caps by the temple authority. And to see this, Pune citizens are crowding in the evening. However, how many years has this dress been done, as well as what exactly is its specialty and what is its concept, has been given by the temple trustee Jagannath Ladkat.

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *