आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते दिपक केदार आज छत्रपती संभाजी नगर येथे आले होते. राज्यातील अनेक महत्वाच्या प्रश्नावर रोख ठोक मुलाखत प्राईम टाईम महाराष्ट्रला दिली. पाहुयात ते काय म्हणालेत..
Ambedkar movement activist Deepak Kedar visited Chhatrapati Sambhaji Nagar today. In an exclusive interview with PrimeTime Maharashtra, he addressed several key issues affecting the state. Let’s take a look at his insights.


