“Gullen Barrie Syndrome” आजारावर पुणे मनपा सतर्क; डॉ. बोराडेंनी दिली माहिती | NIV | Pune

7 hours ago 0 1

आज पुणे पालिका आरोग्य अधिकारी डॉ निना बोराडे यांनी “गुलेन बॅरी सिंड्रोम” या आजाराबद्दल महत्वाची माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील तीन ते चार हॉस्पिटलमध्ये 22 संशयित रुग्ण आहे. तसेच सहा रुग्ण पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत आहेत. या रुग्णांचे सॅम्पल्स एन.आय.व्हीकडे पाठवण्यात आले आहे. तसेच या आजाराला सेकंडरी आजार म्हटलं जातं त्यामुळे तो धोकादायक नसून घाबरून जाण्याचे कुठलेही कारण नाही. अशी माहिती पुणे पालिका आरोग्य अधिकारी डॉ निना बोराडे यांनी दिली आहे.

Today, Pune Municipal Health Officer Dr. Nina Borade has given important information about the disease “Gullen Barrie Syndrome”. According to the information received, there are 22 suspected patients in three to four hospitals in Pune. Also, six patients are within the limits of the Pune Municipal Corporation. The samples of these patients have been sent to NIV. Also, this disease is called a secondary disease, so it is not dangerous and there is no reason to panic. This information has been given by Pune Municipal Health Officer Dr. Nina Borade.

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *