नवभारत अभियानच्यावतीने आमरण उपोषण करून बेरोजगार आणि गायरान प्रश्नावर आंदेलनाला आणि आमरण उपोषणाला जिल्हाधिकारी कार्यालयावर सुरवात झाली आहे. गायरान प्रश्न तातडीने सोडवावे, बेरोजगारांना रोजगार तसेच औद्योगिक वसाहतीती जागा उपलब्ध करून देण्यात यावी यासह विविध मागण्या घेवून आजपासून आमरण उपोषणावर बसलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी आपली कैफियत मांडली.
Navbharat Abhiyan has started a hunger strike till death on the issue of unemployment and landless land and a hunger strike till death at the District Collector’s Office. Hundreds of activists who have been on hunger strike till death since today have made various demands including immediate resolution of the landless land issue, provision of employment and land in industrial estates to the unemployed.
