पुण्यात महिलांच्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न कायमच चव्हाट्यावर असतो. यालाच रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून पुण्यामध्ये महिलांना सक्षम बनवण्यासाठी तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी गुलाबी रिक्षाचे आयोजन करण्यात आले आहे. आणि याचे उद्घाटन भा.ज.पा खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर योजनेची संपूर्ण माहिती पुणे मनपाच्या समूह संघटक महिलांनी दिली पाहुयात सविस्तर बातमी..
The issue of women’s and girls’ safety is always on the agenda in Pune. To prevent this, the Pune Municipal Corporation has organized a pink rickshaw to empower women in Pune and for women’s safety. And it was inaugurated by BJP MP Medha Kulkarni. After this, women group organizers of Pune Municipal Corporation gave complete information about the scheme. Let’s see the detailed news..