१. वांद्रयाच्या भारत नगरमध्ये SRA कडून अनधिकृत बांधकाम पाडलं जाणार आहे. त्यावरुन मोठा तणाव निर्माण झाला आहे.
२. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज राज्यभर ग्रामपंचायतींचे काम बंद आंदोलन सुरू आहे.
३. उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांना कोणी सोडून जात असेल, कोणी पक्षातून फुटत असेल तर ते कंस आणि रावणाचे वंशजच असतील, अमानुष असतील, अशा शब्दांत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला.
४. मुंबईत फिरणाऱ्या केसकापू माथेफिरूमुळे महिला-मुलींमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. अखेर त्या माथेफिरू इसमाला पोलिसांनी अटक केली आहे.
५. अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनी बेधडक प्रतिक्रिया दिली आहे. ऑस्करसाठी जे चित्रपट निवडले जातात, त्यावरून त्यांनी टीका केली आहे.
politics & updates
1. An unauthorized construction is going to be demolished by SRA in Bharat Nagar, Bandra. This has created a lot of tension.
2. A strike is going on in gram panchayats across the state today to protest the murder of Sarpanch Santosh Deshmukh of Massajog in Beed district.
3. If anyone is leaving Uddhav Thackeray or Sharad Pawar, if anyone is breaking away from the party, then they will be descendants of Kansa and Ravana, they will be inhuman, Sanjay Raut expressed his anger.
4. An atmosphere of terror had spread among women and girls due to a hair-cutting man roaming around Mumbai. Finally, the man has been arrested by the police.
5. Actress and MP Kangana Ranaut has given a bold response. She has criticized the films that are selected for the Oscars.