जे पिकतं ते विकत असे म्हण पूर्वीपासून आहे, परंतु आता हीच म्हण बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राने मात्र खोडुनच काढली. आणि हेच दाखवण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही एक आगळावेगळा प्रयोग बारामतीच्या कृषी विज्ञान प्रदर्शनामध्ये केला आहे.
There is a saying that you can sell what you grow, but now the Agricultural Science Center of Baramati has completely disproved this saying. And to show this, the farmers here, like every year, have done a unique experiment at the Baramati Agricultural Science Exhibition this year too.