उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यात त्यांनी झालेल्या रेल्वे दुर्घटने बाबत संपूर्ण माहिती दिली आहे. तसेच GBS सिंड्रोम या आजाराबद्दल देखील महत्वाची माहिती दिली आहे. पाहुयात ते नेमकं काय म्हणालेत…
Deputy Chief Minister Ajit Pawar interacted with the media in Pune today. In this, he has given complete information about the train accident that took place. He has also given important information about the disease GBS syndrome. Let’s see what he actually said…