असा अर्थमंत्री पुन्हा होणे नाही ! Dr. Manmohan Singh यांना अखेरचा निरोप | Special Story

1 year ago 0 5

देशाचे प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांचे निधनाने देशभर हळहळ व्यक्त केली जातेय. वयाच्या 92 व्या वर्षी डॉ. मनमोहन सिंग यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांची राजकीय कारकीर्द खरोखरचं वाखाणण्याजोगी होती. देशातील सर्वोच्च पदावर अर्थात प्रधानमंत्री पदावर डॉ. मनमोहन सिंग दोन वेळ त्यांनी कार्य केले. देशभर शोक व्यक्त केला जातोय तसेच देशात आणि राज्यात सात दिवसाचा दुखवटा घोषित करण्यात आला आहे. सर्व स्तरातील नागरिकांनी आपल्या प्रधानमंत्र्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

The death of the country’s Prime Minister Dr. Manmohan Singh is being expressed across the country. At the age of 92, Dr. Manmohan Singh breathed his last. His political career was truly remarkable. Dr. Manmohan Singh served the country’s highest office, the Prime Minister, twice. Mourning is being expressed across the country and a seven-day mourning period has been declared in the country and the state. Citizens from all walks of life have paid tribute to their Prime Minister.

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *