नदीपात्रात सापडल्या 1100 वर्ष जुन्या प्राचीन Lord Mahaveer यांच्या मूर्ती | Chh. Sambhaji Nagar

1 year ago 0 9

सिल्लोड तालुक्यातील खोडकाईवाडीच्या, नदीपात्रात काही वाळू तस्कर, वाळूसाठी खोदकाम करत असताना, त्यांना भगवान महावीरांच्या तब्बल अकराशे वर्ष जुन्या तसेच प्राचीन असलेल्या मुर्ती आढळून आल्या आहेत. याची माहिती सिल्लोड तहसील आणि सिल्लोड शहर पोलिसांना मिळताच सदर ठिकाणी जाऊन पंचनामा करत या मूर्ती ताब्यात घेऊन सिल्लोड तहसील या ठिकाणी जमा करण्यात आल्या, तसेच वरीष्ठ पोलीस अधिकारी यांनाही तातडीने या बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.

While some sand smugglers were digging for sand in the riverbed of Khodkaiwadi in Sillod taluka, they found an eleven hundred year old and ancient idol of Lord Mahavira. As soon as the Sillod Tehsil and Sillod City Police received information about this, they went to the place, conducted a panchnama and seized the idols and deposited them at the Sillod Tehsil. Also, senior police officers were immediately informed about this in detail.

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *