5 सुरुवातीची लक्षणं तुम्हाला नाही ना? What is HMPV virus Explained in Marathi | New virus in India

2 years ago 0 10

कोरोना विषाणूचं नाव काढताच भल्याभल्यांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहतो. कारण काही वर्षांपूर्वी याच विषाणूने जगभरात प्रचंड विध्वंस केला होता. आजही लोक त्या विषाणूने घेतलेले असंख्य जीव आणि मृत्यूचा थरार विसरलेले नाहीत. हा एक प्राणघातक विषाणू होता, जो चीनमधून आला होता, ज्याने जगभरातील लाखो लोकांचे प्राण घेतले. आता चीनमध्ये आणखी एक नवीन विषाणू पसरल्याची बातमी समोर येत आहे. सोशल मीडियावर अशा अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत, ज्यावरून हा व्हायरस कोरोनासारखा गंभीर असू शकतो याची पुष्टी होत आहे. या विषाणूचे नाव HMPV असे आहे. या व्हायरसबद्दल सर्व काही जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून!

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *