General Election to Assembly Constituencies: Trends & Results November-2024 | Marathi Updates | Primetime Maharashtra
Time 12:57 Ghatkopar East – घाटकोपर पूर्व मध्ये भाजप पक्षाचे पराग शहा विजय झाली आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या राखी जाधव पराभूत झाल्या आहेत. https://www.instagram.com/p/DCtH3JBynxI/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
Pune Kasba Hemant Rasne Update – पुण्यातील कसबा पेठ मतदार संघात मतमोजणीत आघाडीवर असलेले भाजप उमेदवार हेमंत रासनेंच्या पक्षात कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त केला जातोय. दरम्यान बॅनर लावून कसब्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी हेमंत रासनेच्या विजयाचा जल्लोष साजरा केला जातोय. https://youtu.be/TRVldx838p4
t
Time 12:51 Wadala Kalidas Kolambkar – वडाळामध्ये भाजपाचे कालिदास कोलंबकर ६६८०० हुन अधिक मतांनी विजयी झाले असून शिवसेना उबाठाच्या श्रद्धा जाधव पराभूत झाल्या आहेत. https://www.instagram.com/p/DCtFOERS5YQ/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
Bhiwandi Rural Shivsena Shantaram More भिवंडी ग्रामीण मध्ये शिवसेनेचे शांताराम मोरे ५५००० हुन अधिक मतांनी विजयी झाले असून शिवसेना उबाठाचे घाटल आंबो पराभूत झाले आहेत. https://www.instagram.com/p/DCtFlI-SQV7/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
Mawal NCP Sunil Shelke Update – मावळ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील शेळके ९०००० पेक्षा जास्त मताने विजयी झाले आहेत. https://www.instagram.com/p/DCtF_BESkzG/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
Time 12:43 – Nagpur Devendra Fadnvis – नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये भाजपचे देवेंद्र फडणवीस विजयी झाले असून काँग्रेसचे प्रफुल्ल गुदाढे पराभूत झाले आहेत. https://www.instagram.com/p/DCtHCZ2yjxh/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
Time 12:41 – Chandrakant Patil Kotharud – चंद्रकांत पाटलांच्या पुण्यातील घराबाहेर फटाक्यांच्या आतषबाजी ५०००० पेक्षा अधिक मतांनी आघाडीवर. https://www.instagram.com/reel/DCtHRmoykUB/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
Time 11:41 AM – कुणाला किती जागा?
Bharatiya Janata Party -126
Shiv Sena – 54
Nationalist Congress Party – 35
Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) – 20
Indian National Congress – 19
Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar – 14
All India Majlis-E-Ittehadul Muslimeen – 2
Samajwadi Party – 2
Jan Surajya Shakti – 2
Rashtriya Yuva Swabhiman Party – 1
Aazad Samaj Party (Kanshi Ram) – 1
Swatantra Bharat Paksha – 1
Indian Secular Largest Assembly of Maharashtra – 1
Communist Party of India (Marxist) – 1
Peasants And Workers Party of India -1
Rajarshi Shahu Vikas Aghadi – 1
Independent – 7 (Total – 288)
Time 10:34 AM – Parli Election 2024 : धनंजय मुंडेंची तब्बल 22 हजार मतांची आघाडी, देशमुख यांना मोठा.
Time 10:31 AM – Anushakti Nagar Election Result 2024 : अणुशक्ती नगरमध्ये सना मलिक आघाडीवर , सना मलिक (अजित पवार राष्ट्रवादी पक्ष)-10644 मतं, फाहाद अहमद (शरद चंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष)- 9253 मतं
Time 10:19 AM – औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे ५६२४ मतांनी आघाडीवर असून महायुतीचे उमेदवार संजय शिरसाठ हे ५१०५ मतांनी पिछाडीवर आहेत. https://www.instagram.com/p/DCs1ziES9n3/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
Time 10:15 AM – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांची तळेगाव दाभाडे येथे मावळ मतदार संघ निवडणूक मतमोजणी केंद्रास भेट. https://www.instagram.com/reel/DCsy_qvSaD7/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
Time 10:11 AM – पुण्यात विजयी मिरवणुका काढण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून सक्त मनाई! http://youtube.com/post/UgkxfpQtb_nTCe92IvgNaskO9cnwQGO-LbQM?si=iCSF4MML6TwB8kan
Time 10:04 AM- निकालाच्या पहिल्या टप्यात महायुती आघाडीवर तर महाविकास आघाडी पिछाडीवर आहे. http://youtube.com/post/UgkxPrgFhMs8HM0j7GmtCuS_Ep9hVaEdywt1?si=868-IFbwSjEcThp5
Time 9:30 AM – छ. संभाजीनगरमध्ये मतमोजणी सुरु, विद्यमान आमदार अतुल सावे आघाडीवर – https://youtu.be/anr6OFfKrGc
.

बीड व परभणीतील घटना सरकार पुरस्कृत, बीड घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या: नाना पटोले 


