भाजपाच्या रमेश बिधुडींची चप्पला मारून काँग्रेसने केला निषेध

1 year ago 0 0

भाजपचे वादग्रस्त सदस्य तथा दिल्ली विधानसभा निवडणूकीतील, उमेदवार रमेश बिधुडी यांनी काँग्रेसच्या खासदार, प्रियंका गांधी यांच्या बद्दल अवमान जनक शब्द वापरून महिलांचा अवमान केल्याचा आरोप आहे. या घटनेचा निषेध नोंदवत काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगरचे काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस मंजु लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली. आंदोलन करत रमेश बिधुडी यांच्या फोटोला चप्पला मारून,निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी माध्यामांना माहिती दिली आहे पाहुयात.

Controversial BJP member and Delhi Assembly election candidate Ramesh Bidhuri is accused of using derogatory words against Congress MP Priyanka Gandhi and insulting women. The Congress party, led by Chhatrapati Sambhajinagar Congress General Secretary Manju Lokhande, protested against this incident. Protests were held by pelting Ramesh Bidhuri’s photo with slippers. Let’s see what Congress party leaders have told the media.

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *