देशाचे विद्यमान गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये भाषण करत असताना, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध नोंदवत देशभरात अमित शाह आणि भाजपच्या विरोधात आंदोलने करण्यात येत आहेत. छत्रपती संभाजी नगरातील प्रसिध्द क्रांतीचौकात अमित शहा यांच्या त्या वक्तव्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारोच्या संख्येने आंबेडकरी आणि सर्व पक्षीय नागरिक उपस्थित होते. यावेळी अमित शहा यांच्या फोटोला चप्पल आणि जोडे मारण्यात आले आणि तीव्र नाराजी व्यक्त करत राजीनाम्याची मागणी करण्यात आली. निषेध आदोलंनाची क्षणचित्रे थेट छत्रपती संभाजीनगरातून.
While the current Home Minister of the country, Amit Shah, was speaking in Parliament, protests were being held across the country against Amit Shah and the BJP, protesting against his controversial statement on Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar. A protest was held against Amit Shah’s statement at the famous Kranti Chowk in Chhatrapati Sambhaji Nagar. Thousands of Ambedkarites and citizens of all parties were present at this time. At this time, Amit Shah’s photo was attacked with slippers and shoes. And expressing strong displeasure, a demand was made for his resignation. Snapshots of the protest movement directly from Chhatrapati Sambhaji Nagar.
बीड व परभणीतील घटना सरकार पुरस्कृत, बीड घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या: नाना पटोले 


