१. अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
२. मुंबईत भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयात शिरुन तोडफोड करण्याचा प्रयत्न केला.
३. मुंबईतील भीषण बोट अपघातात बदलापूरच्या मंगेश केळशीकर या नौदलातील अभियंताचा मृत्यू झाला असून अपघाताची चौकशी मुंबई पोलीस आणि नौदलाकडूनही करण्यात येणार असल्याचे सी. जे. लेपांडे म्हटले आहेत.
४. पुणे शहरातील बांधकाम व्यवसायिकाची चार कोटी रुपयांमध्ये फसवणूक करणारी बिहारची गुडियाला अटक
५. पहिल्यांदा जेहला परफॉर्म करताना पाहून करीना कपूरचा उत्साह पोहोचला शिगेला, जेहच्या पहिल्या परफॉर्मन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Politics & Updates
Chief Minister Devendra Fadnavis has said that the LADKI BAHIN next installment is after the December when the Winter session is over.
BJP Yuva Morcha workers in Mumbai tried to enter the Congress office in Mumbai and vandalize it.
Mangesh Kelshikar of Badlapur, a naval engineer, died in a terrible boat accident in Mumbai and the accident will be investigated by Mumbai Police and the Navy, C. J. Lepande has said.
Bihar’s Gudiya arrested for cheating a construction businessman in Pune city of Rs 4 crore
Kareena Kapoor’s excitement reached its peak after seeing Jeh performing for the first time, the video of Jeh’s first performance went viral on social media
बीड व परभणीतील घटना सरकार पुरस्कृत, बीड घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या: नाना पटोले 


