१. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा शासकीय दुःखवटा जाहीर करण्यात आला आहे.
२. गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ पक्षावर नाराज आहे, यावर बोलताना आता राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं मोठं वक्तव्य केलं आहे.
३. राज्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) प्रवर्गातील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना SEBC (मराठा) कोट्या अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.
४. एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे 31 डिसेंबरला 4 पेगपेक्षा अधिक दारू मिळणार नाही.
५. मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांचे दोन व्हिडीओ ट्विट केले आहेत.
politics & updates
1.Former Prime Minister Dr. Manmohan Singh’s death has been followed by a 7-day state mourning in the country.
2.Chhagan Bhujbal has been unhappy with the party for the past few days, and now the senior leader of the Nationalist Congress Party has made a big statement.
3.The state has given a two-month extension to Maratha community students in the Economically Weaker Section (EWS) to submit caste certificates for admission to professional courses under the SEBC (Maratha) quota.
4.An important update has come to the fore. That is, liquor will not be available for more than 4 pegs on December 31.
5.Minister Dhananjay Munde’s problems are likely to increase further now. Social activist Anjali Damania has tweeted two videos of Dhananjay Munde.

