Primetime Bulletin News Updates | Mira Road | Ladki Bahin | Sharad Pawar। Chhagan Bhujbal

1 year ago 0 2

१. मुंबईतील मीरारोड भागात तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

२. बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे,

३. आज शरद पवार आणि छगन भुजबळ यांनी एकाच वाहानातून प्रवास केला, त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

४. मुंब्र्यातील ही घटना ताजी असतानाच आता ठाण्यानंतर पुण्यात मराठी-हिंदी वाद पेटला आहे.

५. रविना टंडनला गोविंदा आधी भेटला असता, तर तिनेच त्याच्याशी लग्न केलं असतं, असं सुनीता अहुजा म्हणाली आहे.

indian politics news

1. A young man was shot dead in Mira Road area of ​​Mumbai.

2. Bachchu Kadu has resigned from the post of Divyang Kalyan Mantralaya Abhiyan President,

3. Today, Sharad Pawar and Chhagan Bhujbal traveled in the same vehicle, which has once again sparked discussion.

4. While this incident in Mumbra is still fresh, now after Thane, a Marathi-Hindi dispute has broken out in Pune.

5. Sunita Ahuja has said that if Govinda had met Raveena Tandon first, she would have married him.

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *