Primetime Bulletin News Updates | Santosh Deshmukh | Dr. Manmohan Singh | Anjali Damania | CNG। Raha

1 year ago 0 7

१. देशाला जागतिकीकरणाच्या वाटेवर नेणारे आणि नव्या आर्थिक विकासाची देशात सुरुवात करणारे माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज सकाळी दिल्लीतल्या निगमबोध घाटावर लष्करी व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

२. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज बीडमध्ये मूक मोर्चा निघणार आहे.

३. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आता कधीच सापडणार नाहीत, कारण तीन आरोपींचा खून झाला आहे, अशी माहिती या इसमाने दिली”, असा खळबळजनक दावा अंजली दमानिया यांनी केला.

४. सीएनजीच्या दरात दुसऱ्यांदा वाढ. सर्वसामान्यांना आता पुन्हा एकदा महागाईची झळ बसणार आहे.

५. राहाचा विडिओ व्हायरल आलियाच्या कडेवर असलेली राहा पापाराझींना तिच्या गोड आवाजात बाय म्हणत असल्याचं दिसत आहे.

politics & updates

1. Former Prime Minister and economist Dr. Manmohan Singh, who led the country on the path of globalization and started a new economic development in the country, will be cremated with military and state honors at Nigambodh Ghat in Delhi this morning.

2. A silent march will be taken out in Beed today to get justice for Massajog Sarpanch Santosh Deshmukh.

3. This person gave information that the accused in the Santosh Deshmukh murder case will never be found, because three accused have been murdered, Anjali Damania made a sensational claim.

4. CNG price hike for the second time. The common man is going to feel the brunt of inflation once again.

5. Raha’s video goes viral Raha, who is next to Alia, is seen saying goodbye to the paparazzi in her sweet voice.

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *