लाखोंच्या संख्येने लाँग मार्च धडकणार मुंबईला; Chh. Sambhajinagarतून आगमन | Long March | Parbhani

1 month ago 0 3

परभणी येथील संविधान विटंबना प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटलेत, कथित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असले तरी अजूनही यावर न्याय मिळाला नसल्याचे म्हटलं जातंय, परभणीच्या प्रकरणात सोमनाथ सुर्यवंशी यांची कस्टोडीयल डेथ अर्थात पोलीसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाला होता. त्यात दुसरे प्रकरण म्हणजे बीड जिल्हातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही अतीशय अमानवीय पद्धतीने झाली होती, या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराड सह इतर आरोपी पोलीसांच्या ताब्यात आहेत. दोन्ही प्रकरणात न्याय मिळावा… आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी परभणी ते मुंबई असा लाँग मार्च काढण्यात आला असून 27 जानेवारी रोजी सदर लाँग मार्च छत्रपती संभाजीनगरात दाखल होणार आहे.

The repercussions of the contempt of the constitution case in Parbhani have spread across the state, although the alleged accused have been taken into custody, it is said that justice has not been done yet, in the Parbhani case, Somnath Suryavanshi died in custodial death, that is, while in police custody. The second case is the murder of Sarpanch Santosh Deshmukh of Massajog in Beed district, which was done in a very inhuman manner, in this case, accused Valmik Karad and other accused are in police custody. Justice should be done in both the cases… A long march has been taken out from Parbhani to Mumbai to demand strict punishment for the accused, and the long march will reach Chhatrapati Sambhajinagar on January 27.

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *