डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त आज आठवले छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले होते. पत्रकार परिषदेत माहिती देत असताना पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष पदावर बोलताना, पुन्हा वाद निर्माण झाला आहे. केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणालेत मीच अध्यक्ष आहे. चॅरीट कमिश्नर आणि न्यायालयाचा निकाल माझ्या बाजूने आहे तर आनंदराज आंबेडकर हे अध्यक्ष नाहीत. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत चालणारे, सर्व काॅलेज आणि त्यांच्या प्राचार्यांनी माझे अध्यक्ष पद मान्य केले नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू असेही यावेळी आठवले म्हणालेत तर भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी, रामदास आठवलेंवर टीका केली आहे. आठवले हे दिशाभूल करत आहेत असा खुलासा त्यांनी केलाय. आठवले आणि आंबेडकर यांच्यात पुन्हा अध्यक्ष पदावरून वाद निर्माण झाला असून नेमकं आठवले आणि आंबेडकर काय म्हणाले पाहुया…
Dr. Babasaheb Ambedkar had arrived in Chhatrapati Sambhajinagar today on the occasion of the name extension day of Marathwada University. While giving information at a press conference, while speaking about the post of President of People’s Education Society, a controversy has arisen again. Union Minister of State for Social Justice Ramdas Athawale said that I am the President. The verdict of the Charity Commissioner and the court is in my favor, while Anandraj Ambedkar is not the President. Athavale also said that if all the colleges and their principals running under the People’s Education Society do not accept my post of President, then legal action will be taken against them. Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar’s grandson Anandraj Ambedkar has criticized Ramdas Athawale. He has revealed that Athawale is misleading. A controversy has arisen again between Athawale and Ambedkar over the post of President and let’s see what exactly Athawale and Ambedkar said…

लाखोंच्या संख्येने लाँग मार्च धडकणार मुंबईला; Chh. Sambhajinagarतून आगमन | Long March | Parbhani 