GBS आजारासाठी Pune महानगरपालिकेचे ”Kamala Nehru Hospital” सज्ज | GBS Patients | Prakash Abitkar

1 month ago 0 2

गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यामध्ये जीबीएस रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने दिवसेंदिवस वाढ होत आहे. आणि याचाच संसर्ग रोखण्यासाठी आता पुणे महानगरपालिका त्याचबरोबर पुणे महानगरपालिके अंतर्गत येणारे ”कमला नेहरू रुग्णालय” अलर्ट मोड वरती आल्याचा पाहायला मिळत आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आज पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेचे आयुक्त तसेच आरोग्य अधिकारी यांची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.

For the past several days, the number of GBS patients in Pune has been increasing day by day. And to prevent the spread of the same, now the Pune Municipal Corporation as well as the ‘Kamala Nehru Hospital’ under Pune Municipal Corporation has been on alert mode. Considering the increasing number of patients, a meeting of the Pune Municipal Commissioner and health officials was held in Pune today. After this meeting, Health Minister Prakash Abitkar interacted with the media.

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *