महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरी नगरीमध्ये दरवर्षीच पौषपौर्णिमेनिमित्त भरतो गाढवांचा बाजार. तसेच पौष पौर्णिमा खंडेरायाच्या यात्रोत्सवानिमित्त गडकोटाच्या पायथ्याशी असलेल्या बंगाली पटांगणात गाढवांचा बाजार भरला आहे.
The donkey market is held every year in Jejuri, the city of the god of Maharashtra and also known as the folk god of the Bahujan community.


