Primetime Bulletin News Updates | Dada Bhuse | Uttam Jankar | Supreme Court

2 weeks ago 0 1

१. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मराठी अनिवार्यच अशी भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक असणार आहे, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली आहे.

२. शरद पवार यांच्या खास शिलेदाराची घसरली जीभ. “धनंजय मुंडे म्हणजे पुरुष वेश्या” असल्याचा गंभीर आरोप उत्तम जानकर यांनी केला.

३. मोफत रेवडी वाटप करण्यासाठी राज्यांकडे पैसे आहेत पण न्यायाधीशांचे वेतन आणि निवृत्ती वेतन देण्यासाठी राज्यांकडे पैसे नाहीत, असे म्हणत सुप्रीम कोर्टाने या योजनेच्या अंमलबजावणीवरून सरकारवर ताशेर ओढलेत.

४. मर्जीविरोधात भाचीने पळून जाऊन गावातील मुलाशी लग्न केल्याने, बदनामीच्या रागातून लग्न रिसेप्शनच्या जेवणात मामानेच विष मिसळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

५. 1 एप्रिलपासून टोलनाक्यांवर फास्ट-टॅग बंधनकारक करण्यात आला आहे.

Politics & Updates:

1. School Education Minister Dada Bhuse has taken a stand that Marathi is mandatory. Dada Bhuse has informed that Marathi will be mandatory in all schools in Maharashtra.

2. Sharad Pawar’s special shilling has slipped. Uttam Jankar made a serious allegation that “Dhananjay Munde is a male prostitute”.

3. The Supreme Court has come down heavily on the government for implementing this scheme, saying that the states have money to distribute free rovadi but do not have money to pay the salaries and pensions of judges.

4. It has been revealed that the uncle mixed poison in the wedding reception food due to the anger of defamation after the niece ran away against her will and married a boy from the village.

5. FAST-tag has been made mandatory at toll booths from April 1.

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *