Primetime Bulletin News Updates | Dhananjay Munde | Ajit Pawar | Yuzvendra Chahal। Salman Khan

1 year ago 0 3

१. मंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी सागर बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटींमुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का? ही चर्चा रंगली आहे.

२. संजय राऊत यांनी अजित पवारांवर खोचक टीका केली आहे. अजित पवार हे ॲक्सिडेंटल नेते आहेत असा टोला राऊतांनी लगावला.

३. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हस्तक इक्‍बाल मिर्ची विरोधात ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने इक्बाल मिर्चीची गिरगावातील एक मालमत्ता जप्त केली असून ईडीने ही सर्व जमीन ताब्यात घेतली आहे.

४. मागच्या काही दिवसांपासून युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचे संबंध बिघडल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. या दरम्यान धनश्री वर्माचा सोशल मीडियावरील एक फोटो खूप व्हायरल होतोय.

५. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणात मोठा खुलासा झाल्यानंतर अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Politics & Updates

1. Minister Dhananjay Munde met Ajit Pawar. After that, Ajit Pawar went to Sagar Bungalow and met Chief Minister Devendra Fadnavis. Will Dhananjay Munde resign due to these meetings? This discussion has been going on.

2. Sanjay Raut has harshly criticized Ajit Pawar. Raut has said that Ajit Pawar is an accidental leader.

3. ED has taken major action against Iqbal Mirchi, the henchman of notorious gangster Dawood Ibrahim. ED has seized a property of Iqbal Mirchi in Girgaum and ED has taken possession of all this land.

4. For the past few days, news has been coming continuously about the deterioration of relations between Yuzvendra Chahal and Dhanashree Verma. Meanwhile, a photo of Dhanashree Verma on social media is going viral.

5. Tight security has been deployed outside actor Salman Khan’s house after a major revelation in the murder case of NCP leader Baba Siddiqui.

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *