Primetime Bulletin News Updates | Eknath Shinde | OYO | Tigers | Pune। Chahat Pandey। BiggBoss18

1 year ago 0 4

१. धुळ्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे.

. हॉटेल बुकिंग कंपनी OYO ने मोठा निर्णय घेतला आहे. ओयो हॉटेलमध्ये अविवाहित जोडप्यांना आता रूम मिळणे अवघड होईल.

३. महाराष्ट्र नागपूरातील गोरेवाडा प्राणी संग्रहालयातील तीन वाघ आणि एका बिबट्याच्या H5N1 व्हायरसने बळी घेतल्याने खळबळ उडाली आहे. ४. ताज हॉटेलमध्ये एकाच क्रमांकाची नंबर प्लेट असलेल्या दोन गाड्या सापडल्या. कुलाबा पोलीस ठाण्यात कार चालकाची कसून चौकशी केली जात आहे.

५. पुण्यातील सात मावळे संवर्धन संस्था घेणार गरजू विद्यार्थी व युवकांच्या शिक्षणाची जबाबदारी !

६. बिग बॉस 18’मधील स्पर्धक चाहत पांडेची आई निर्मात्यांवर चांगलीच भडकली आहे. त्यांनी निर्मात्यांना खुलं आव्हान दिलं आहे.

Politics & Updates:

1. After the dust, Deputy Chief Minister Eknath Shinde has given another big blow to Uddhav Thackeray. The Shiv Sena Thackeray group has been hit.

2. Hotel booking company OYO has taken a big decision. It will now be difficult for unmarried couples to get a room in OYO hotels.

3. Maharashtra: Three tigers and a leopard in the Gorewada zoo in Nagpur have died of the H5N1 virus.

4. Two cars with the same number plate were found in the Taj Hotel. The car driver is being thoroughly investigated at the Colaba police station.

5. Seven Mavle conservation organizations in Pune will take the responsibility of educating needy students and youth!

6. The mother of contestant Chahat Pandey in Bigg Boss 18 is very angry with the producers. She has openly challenged the producers.

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *