१. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्याच्या एसबी पोलीस म्हणजेच (गोपनीय विभागची) नजर असल्याचं समोर आलं आहे.
२. हार्बर मार्गावरील लोकलचं वेळापत्रक विस्कळीत झालं असून, याचा मोठा फटका हा चाकरमाण्यांना बसला आहे.
३. लोकसभेतील खासदार प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारला चांगलेच घेरले. या योजनेमुळे महाराष्ट्र दिवाळखोर झाल्याचे त्या म्हणाल्या.
४. धारावीत भीषण अपघात, टँकरने धडक दिल्याने तब्बल 6 कार पडल्या खाडीत..
५. ‘डिबिडी डिबिडी’ या गाण्यात ज्याप्रकारे नंदमुरी बालकृष्ण आणि उर्वशी डान्स करतायत, ते पाहून नेटकरी चांगलेच चिडले आहेत.
Politics & Updates
1. It has come to light that Thane’s SB Police i.e. (Secret Department) is keeping an eye on NCP Sharad Pawar group leader MLA Jitendra Awhad.
2. The schedule of local trains on Harbour Line has been disrupted, which has hit the servants hard.
3. Lok Sabha MP Praniti Shinde has surrounded the government on the Ladki Bahin scheme. She said that Maharashtra has become bankrupt due to this scheme.
4. Horrible accident in Dharavi, as many as 6 cars fell into the creek after being hit by a tanker..
5. Netizens are very angry after seeing the way Nandamuri Balakrishna and Urvashi dance in the song ‘Dabidi Dibidi’.