ण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची पदोन्नतीवर बदली झाली असून त्यांच्या जागी जितेंद्र डुडी यांची पुण्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जितेंद्र डूडी यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे
Pune District Collector Suhas Diwas has been transferred on promotion and Jitendra Dudi has been appointed as the new District Collector of Pune in his place. Jitendra Dudi recently took charge and interacted with the media.