वाहतूक कोंडीत पुणे जगात चौथ्या क्रमांकावर, पुणेकरांच्या संतप्त प्रतिक्रिया | Pune | Traffic

1 year ago 0 2

पुणे शहराला विद्येच माहेरघर मानलं जातं. तसेच या पुणे शहराला ऐतिहासिक वारसा देखील लाभलेला आहे. मात्र मागील काही दिवसांपासून पुणे शहर कोणत्या ना कोणत्या विषयांमध्ये सारखेच चर्चेत आहे. आणि आत्ताच नव्याने समोर आलेला विषय म्हणजे पुण्यातील वाहतूक कोंडी ! पुणे शहर हे संपूर्ण जगामध्ये चौथ्या क्रमांकावर वाहतूक कोंडी मध्ये असलेले शहर आहे. यावर पुणेकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून..

Pune city is considered the home of knowledge. Also, this Pune city is also blessed with historical heritage. However, for the past few days, Pune city has been in the news for some or the other topic. And the new topic that has just come to the fore is the traffic congestion in Pune! Pune city is the fourth most congested city in the world. Let’s see what Punekars have to say about this through this video..

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *