सिडनीमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा शेवटच्या कसोटी सामन्यास आजपासून सुरूवात झाली आहे. मात्र या सामन्यात भारतीय संघ हा कर्णधार रोहित शर्मा याच्याविनाच खेळत आहे. सततच्या खराब प्रदर्शनामुळे त्याला प्लेईग 11मधून थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यामुळे त्याचं टेस्ट करिअर जवळपास संपल्यातच जमा आहे असं म्हटलं जातंय.
The final Test match between India and Australia in Sydney has started today. However, the Indian team is playing without captain Rohit Sharma in this match. Due to his continuous poor performance, he has been shown the way out of the playing 11. Therefore, it is said that his Test career is almost over.
Ravichandran Ashwin ने अचानक जाहीर केली निवृत्ती ! |Cricket|Retirement|Indian Cricket Team