महायुतीनं विधानसभा निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम १५०० रुपयांवरुन २१०० रुपये करण्याचं आश्वासनं दिलं होतं. त्या आश्वासनाची पूर्तता कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. याच दरम्यान महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जीआरचा संदर्भ देत एक आठवण करुन दिली आहे. त्या नेमकं काय म्हणाल्यात आणि याचा लाडक्या बहिणींवर काय परिणाम होणारं आहे
The Mahayuti had promised during the assembly elections to increase the amount of the Chief Minister’s Majhi Ladki Bahini scheme from Rs 1500 to Rs 2100. Everyone’s attention is on when that promise will be fulfilled. Meanwhile, Women and Child Development Minister Aditi Tatkare has reminded us by referring to the GR of the Chief Minister’s Majhi Ladki Bahini scheme.