Tirupati Balaji Mandir मध्ये चेंगराचेंगरी झाली; त्यावेळी नेमकं काय घडलं? | Tirupati Stampede Marathi

1 year ago 0 1

आंध्र प्रदेशमधील तिरुपती देवस्थानमध्ये दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. या देवस्थानमध्ये होणाऱ्या गर्दीचं नियोजन करण्यासाठी मंदिर प्रशासन समितीकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, यानंतरही बुधवारी रात्री तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली. देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये उडालेल्या गोंधळामुळे ही दुर्घटना घडली. यामध्ये आत्तापर्यंत सहा भाविकांचा मृत्यू झाला असून किमान ३० जण जखमी झाले आहेत. तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी का झाली?


Tirupati stampede: President Murmu, PM Modi condole death of devotees. Crowd crush at India’s Tirupati temple kills six as thousands seek entry. Tirupati Stampede Live: Death toll rises to 6; MK Stalin announces financial aid for victim from TN Tirupati Stampede LIVE: ‘We thought all of us were dead’, witnesses share harrowing experience; two FIR lodged

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *