संसदेत धक्काकांड ! Rahul Gandhi तुरुंगात जाणार? | Parliament । Amit Shah

1 month ago 0 2

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे गुरुवारी केवळ संसदेतच नाही तर बाहेरदेखील सत्ताधारी व विरोधकांमध्ये संघर्ष झाला. गोंधळादरम्यान संसदेबाहेर सत्ताधारी व विरोधक समोरासमोर आल्यानंतर धक्काबुक्की करण्यात आली. यात भाजपचे दोन खासदार जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलय. या धक्काबुक्कीच्या प्रकारानंतर एनडीए आणि काँग्रेसने पोलिसांत तक्रार केलीये. तसेच दोन्ही बाजुच्या सदस्यांनी लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींकडेही तक्रार केलीये.

Union Home Minister Amit Shah’s statement about Babasaheb Ambedkar led to clashes between the ruling and opposition parties not only in Parliament but also outside it on Thursday. During the chaos, the ruling and opposition parties came face to face outside Parliament and scuffled. Two BJP MPs were injured in the incident and have been admitted to the hospital for treatment. After the scuffle, the NDA and the Congress have filed a complaint with the police. Members from both sides have also filed complaints to the Lok Sabha Speaker and the Rajya Sabha Chairman.

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *