“कर्जमाफी बाबत चुकीची बातमी दिली गेली” – अजित पवार | Pune | Ajit Pawar

1 month ago 0 3

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा उल्लेख मी कधी केलाच नव्हता, अशा आशयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य अलीकडे चांगलेच गाजले होते. अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार नाही, असे संकेत मिळाल्याने त्यांच्यावरही टीकेची झोड उठली होती. या पार्श्वभूमीवर शनिवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले. पाहूयात ते काय म्हणाले…

Deputy Chief Minister Ajit Pawar’s statement that he had never mentioned loan waiver for farmers in the state was very popular recently. Ajit Pawar’s statement also drew criticism as it was indicated that the farmers’ loans would not be waived. Against this backdrop, Ajit Pawar, while talking to the media in Pune on Saturday, clarified this issue. Let’s see what he said…

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *