संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज तीन जणांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना ताब्यात घेवुन गुन्हे अन्वेषण विभाग, बीड येथे पुढील तपासाकरीता सोपवण्यात आले. दरम्यान या सर्व प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
Three people have been arrested from Pune today in the Santosh Deshmukh murder case. The accused arrested in this case were taken into custody and handed over to the Crime Investigation Department, Beed for further investigation. Meanwhile, MP Supriya Sule interacted with the media on all these cases.



