बीड प्रकरणावर Rohit Pawar यांची मोठी प्रतिक्रिया, व्हायरल फोटोबाबत पहा काय म्हणाले…| Beed | Pune

1 year ago 0 21

पुण्यात पत्रकारांशी संवाद साधतांना, बीडच्या प्रकरणावर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी व्हायरल झालेल्या आरोपींसोबतच्या फोटोंवर भाष्य केलं आहे. जुने फोटो व्हायरल करणं आणि त्याच्याशी गुन्ह्याशी लिंक करणं योग्य नसल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

While interacting with reporters in Pune, Sharad Pawar faction MLA Rohit Pawar has now reacted to the Beed case. He has commented on the photos with the accused that have gone viral. Rohit Pawar has said that it is not right to make old photos viral and link them to the crime.

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *