अजित पवारांचे आमदार चेतन तुपे यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भात महत्वाची बैठक झाली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दोन्ही पवार एकत्र येणार का ? असे विचारले असता पाहा आमदार चेतन तुपे नेमकं काय म्हणाले..
Ajit Pawar’s MLA Chetan Tupe met Sharad Pawar today. He has informed that an important meeting has been held regarding the Rayat Education Institute. Will the Pawar come together? When asked, see what MLA Chetan Tupe actually said.