सत्ताधारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत, आज छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने हजारोंच्या संख्येने निषेध आंदोलन करण्यात आले. शहरातील महात्मा फुले चौकातून, महामनवांना अभिवादन करून मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार आंदोलन करून, जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेस अध्यक्ष खासदार डॉ.कल्याण काळे यांनी प्राईम टाईमला, महत्वाची माहिती दिली आहे. संपूर्ण आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अन्वर अलमनूर जाफर यांनी पाहुयात..
Congress party held a protest in Chhatrapati Sambhajinagar today, protesting against the controversial statement of the ruling Union Home Minister Amit Shah. A march was taken out from Mahatma Phule Chowk in the city to pay homage to the great man. A strong protest was held at the District Collector’s Office and a memorandum was submitted to the District Collector. On this occasion, Congress President MP Dr. Kalyan Kale has given important information to Prime Time. Our representative Anwar Almanur Jafar has reviewed the entire movement.

