बीड जिल्हाचे पालकमंत्री पद जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज छत्रपती संभाजीनगर दौर्यावर आले होते. विमानतळावर माध्यामांना माहिती देताना राज्यातीलमहत्वाच्या घडामोडी वर त्यांनी माहिती दिली.
After the announcement of the post of Guardian Minister of Beed district, the Deputy Chief Minister of the state, Ajit Pawar, visited Chhatrapati Sambhajinagar today for the first time. While briefing the media at the airport, he gave information about the important developments in the state.