देशात ‘One Nation One Election Bill’ मोदी सरकार विरोधक संपणार? | Election | India

1 year ago 0 3

देशात ‘एक देश, एक निवडणूक’ हे धोरण राबविण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळाने सप्टेंबर महिन्यात स्वीकारला होता. त्यानंतर आज दि. १२ डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली आहे. पुढील आठवड्यात हे विधेयक संसदेत सादर केले जाण्याची शक्यता आहे.

Sinister conspiracy to curb rights of states | Karnataka government to mull resolution against ‘One Nation, One Election’ move | Cabinet nod to one nation, one poll Bills | ‘Against democracy’ vs ‘need of the hour’: One Nation, One Election sparks |

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *