१. पाच डिसेंबरला मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला त्यानंतर आता संपूर्ण राज्याचं लक्ष मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे लागलं होतं? याबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय उपाध्याय यांनी याबाबत माहिती दिली आहे.
२. काल अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली, या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून, ठाकरे गटाची प्रतिक्रिया समोर आली आहे.
३. बांग्लादेशात हिंदूंवर अत्याचार, केंद्र सरकार गप्प का?; उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना सवाल !
४. मंत्रिमंडळ विस्ताराच्या बदल्यात हृदयविकाराचा झटका आला नाही म्हणजे झाले. त्यांच्यासाठी रुग्ण वाहिका ठेवल्या पाहिजेत, अशी खोचक टीका राऊत यांनी केली आहे.
५. नवीन वर्षांत मुंबईकरांना मोठे गिफ्ट, 40 मिनिटांचा प्रवास 15 मिनिटांत !! .
Maharashtra Politics & Updates
1. After the oath-taking ceremony of the cabinet on December 5, the entire state was now focused on when the cabinet expansion would take place? Now big news has come to light in this regard. Sanjay Upadhyay, Sub-Divisional Engineer of the Public Works Department, has given information about this.
2. Yesterday, Ajit Pawar met Sharad Pawar, after this meeting, discussions have flared up in political circles, and the reaction of the Thackeray group has come to light.
3. Atrocities on Hindus in Bangladesh, why is the central government silent?; Uddhav Thackeray’s question to the Prime Minister!
4. In exchange for the cabinet expansion, if there was no heart attack, then it happened. Raut has made a scathing criticism that ambulances should be kept for them.
5. Big gift for Mumbaikars in the new year, 40-minute journey in 15 minutes!! . . .

