१. कल्याण शहरातील योगीधाममध्ये मराठी कुटुंबाला शेजारी आणि गावगुंडांनी रॉडने बेदम मारहाण केली.
२. मुंबईत 31 डिसेंबरपूर्वीच एनसीबीची मोठी कारवाई, 5 कोटींचे ड्रग्स यावेळी जप्त करण्यात आलेय.
३. मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानं शिवसेनेतील काही नेते नाराज आहे, तसेच नाराज शिलेदारांना एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला देण्यात आला आहे.
४. कल्याण पाठोपाठ ठाण्यात परप्रांतीय सुरक्षा रक्षकाकडून मराठी महिलेला बेदम मारहाण !
५. क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दोघं भारताबाहेर शिफ्ट होणार असल्याची चर्चा सुरू होती. आता त्याचसंदर्भात विराटचे लहानपणीपासूनचे कोच राजकुमार शर्मा यांनी एक विधान केलं आहे.
Politics & updates
- Marathi family neighbor and villager Rodney were beaten to death in Yogidham in Kalyan city.
- Major action taken by NCB in Mumbai on 31st December, drugs worth Rs 5 crores seized.
- Some Shiv Sena leaders are angry at not getting a berth in the cabinet expansion, and the disgruntled Shildarans have been given respect and good advice by Eknath Shinde.
- Marathi woman beaten to death by provincial security guard in Kalyan Pathopath!
- Discussions started about cricketers Virat Kohli and Anushka Sharma both shifting out of India. In this regard, Virat’s Lahanpani’s coach Rajkumar Sharma has made a statement.

