Primetime Bulletin News Updates | Shiv Sena | Uddhav Thackeray | Devendra Fadnavis | Allu Arjun

1 year ago 0 7

१. उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

२. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेत सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केलेली आहे. जर खाते वाटपच झालेले नाही तर अधिवेशन काय टाईमपास म्हणून खेळताय का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

३. मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेतील काही नेते नाराज आहेत. ज्यामध्ये प्रकाश सुर्वे, तानाजी सावंत, विजय शिवतारे या नेत्यांचा समावेश आहे. सोबतच आता राजेंद्र यड्रावकर यांनी जाहीरपणे आपली नाराजी उघड केली आहे.

४. पुण्यातील तीन हत्ती चौकातील सीएनजी पंपावर भीषण अपघात. बाईकमध्ये CNG भरत असताना गॅसचं नोझल उडून मोठी दुर्घटना घडली.

५. अल्लू अर्जुनने टॅक्स भरण्याच्या बाबतीत अनेक कलाकारांना मागे टाकलंय. अल्लू अर्जुनचा 2023-2024 मध्ये देशातील सर्वाधिक कर भरणाऱ्या व्यक्तींच्या यादीमध्ये समावेश झाला आहे.

Maharashtra Politics & Updates

  1. Uddhav Thackeray met Devendra Fadnavis in Nagpur today
  2. Uddhav Thackeray has strongly criticized the ruling parties in a press conference. If the portfolios have not been allocated, then why are they playing the session as a time pass, Uddhav Thackeray has asked.
  3. Some leaders of Shiv Sena are unhappy after the cabinet expansion. These include leaders like Prakash Surve, Tanaji Sawant, Vijay Shivtare. Along with this, now Rajendra Yadravkar has publicly expressed his displeasure.
  4. A terrible accident occurred at a CNG pump in Teen Hatti Chowk in Pune. A major accident occurred when the gas nozzle blew while filling CNG in a bike.
  5. Allu Arjun has surpassed many artists in terms of paying taxes. Allu Arjun has been included in the list of the highest tax payers in the country in 2023-2024.
Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *