अमित शाह विरोधात देशभरात ‘बसपा’च्या वतीने आंदोलन 

1 year ago 0 5

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल, अपमानास्पद शब्द वापरल्याने बहुजन समाज पक्षाच्यावतीने आज देशभरात आंदोलन करून या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. यावेळी बसपाच्या वतीने, छत्रपती संभाजीनगरातही आंदोलन करण्यात आले.

Protests are being held across the country by the Bahujan Samaj Party (BSP) in response to Union Home Minister Amit Shah’s derogatory remarks about Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar in Parliament. A protest was also organized in Chhatrapati Sambhaji Nagar on behalf of the BSP.

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *