विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन | Chh. Sambhaji Nagar

1 day ago 0 1

आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयावर आंदोलन करून विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी निवेदन देण्यात आले. घरकूल तसेच आवास योजना, पाण्याचा प्रश्न, झोपडपट्टी भागातील दारूची दुकाने बंद करणे तसेच ॲट्रॉसिटी कायदा अजून काटेकोर अंमलबजावणी करणे यासह अनेक महत्वाच्या प्रश्नावर शेकडोच्या संख्येने संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनांचे नेतृत्व ज्येष्ठ आंबेडकरी नेते श्रावण गायकवाड यांनी केले. तसेच त्यांनी माध्यामांना महत्वाची माहिती दिली आहे पाहुया…

On behalf of the Ambedkarwadi Sangharsh Samiti, a protest was held at the Chhatrapati Sambhajinagar Divisional Commissioner’s Office and a statement was given for the fulfillment of various demands. Hundreds of activists of the Sangharsh Samiti were present on many important issues including housing and housing schemes, water issues, closure of liquor shops in slum areas and stricter implementation of the Atrocities Act. The protests were led by senior Ambedkar leader Shravan Gaikwad. Let’s see how he has given important information to the media…

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *